Manasvi Choudhary
आज २३ ऑगस्ट २०२४ रोजी जागतिक वडापाव दिवस साजरा केला जातो.
वडापाव सुरूवातील १९६६ साली मुंबई दादर स्टेशनच्या बाहेर पहिला सुरू झाला.
१९७० ते १९८० च्या दशकात मुंबईतील गिरण्या तसेच कंपन्या बंद पडू लागल्याने तरूणांचा वडापाव विकण्याकडे कल वाढला.
वडापाव सुरूवातील १० पैशांनी विकला जात होता. आज वडापावची ख्याती संपूर्ण जगभर आहे.
अनेक ठिकाणी वडापाव हा वेगवेगळ्या चवीने आणि नावाने प्रसिद्धीस आला आहे.
वडापाव झटपट होणारा पदार्थ आहे. तसेच तो खाण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.
वडापावसोबत मिळणारी आबंट, तिखट गोड चटणीमुळे लोक चवीचवीने खातात.