Manasvi Choudhary
चहाप्रेमींसाठी चहा पिणे म्हणजे सुख असते.
२१ मे रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो.
चहा प्यायल्याने शरीरासोबतच मन फ्रेश होते.
चहा करताना अनेकदा बऱ्याच चुका होतात. त्यामुळे चहाची चव बदलते.
चहा करताना नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा.
चहा करताना बरेच लोक आधी दूध घेतात. त्यानंतर त्यात पाणी आणि साखर, चहापावडर टाकतात. यामुळे चहाची चव बिघडते.
गरम दुधात पाणी घालून चहा केल्याने चहा चांगला होत नाही. त्यामुळे तो वाया जातो.
चहा करताना नेहमी आधी चहापावडर टाकावी.
चहाला चांगल्या पद्धतीने आणि योग्य वेळ उकळलं तरच तो चविष्ट लागतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या