Interesting Facts | इंग्रजीतील हे 4 सर्वात कठीण शब्द, उच्चारतानाच बोबडी वळेल

Shraddha Thik

इंग्रजी भाषा

इंग्रजी भाषा ही जगभरात मोठ्या प्रमाणात बोलली जाते.

Interesting Facts | Google

व्यापारीक आणि संवादाची भाषा

इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय व्यापारीक आणि संवादाची भाषा मानली जाते.

Interesting Facts | Google

सर्वात कठीण शब्दांमधील काही शब्द

या इंग्रजी भाषेतील जगभरात सर्वात जास्त वावर आहे, तर या भाषेतील सर्वात कठीण शब्दांमधील काही शब्द पाहूयात ज्याचा उच्चार करणे फारच कठीण आहे.

Interesting Facts | Google

Pillory

या यादीत Pillory पहिल्या क्रमांकावर आहे. मराठीत याचा अर्थ अपमान करणे असा होतो.

Interesting Facts | Google

Pulchritudinous

या इंग्रजी शब्दाचा उच्चार करणे खूप कठीण आहे. याचा अर्थ एखाद्याला सौंदर्याने आकर्षित करणे.

Interesting Facts | Google

Juvenescence

या शब्दाचा उच्चारही फार कठीण आहे याचा अर्थ तरूणपणा असा होतो.

Interesting Facts | Google

Pregerination

मराठीत याचा अर्थ पूर्वजन्म असा होतो. उच्चार करणे देखील खूप कठीण आहे.

Interesting Facts | Google

Next : Sonal Pawar | 'रमा राघव' फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! पाहा फोटो

Sonal Pawar | Instagram @sonalpawar24
येथे क्लिक करा...