Sonal Pawar | 'रमा राघव' फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! पाहा फोटो

Shraddha Thik

कलाकार लग्नाच्या बेडीत

सध्या मराठी कलाविश्वात लग्नसराई पाहायला मिळत आहे. एका पाठोपाठ अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत.

Sonal Pawar | Instagram @sonalpawar24

लग्नगाठ बांधली

नुकतेच स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी, गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर आणि मानसी घाटे-आकाश पंडीत यांनी लग्नगाठ बांधली.

Sonal Pawar | Instagram @sonalpawar24

अभिनेत्री लवकरच लग्न अडकणार

त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्न अडकणार आहे.

Sonal Pawar | Instagram @sonalpawar24

अभिनेत्री अश्विनीच्या भुमिकेत

सोनल पवार ही अभिनेत्री 'तुला पाहते रे' या मालिकेतून चित्रपट सृष्टीत आली. सध्या ती रमा-राघवमध्ये अश्विनीची भुमिका साकारत आहे.

Sonal Pawar | Instagram @sonalpawar24

विवाहसोहळा संपन्न होणार...

अभिनेत्री सोनल पवार 28 डिसेंबरला समीर पालुष्टेसोबत विवाहसोहळा संपन्न होणार आहे.

Sonal Pawar | Instagram @sonalpawar24

चाहत्यांना खुशखबर दिली

नोव्हेंबरमध्ये या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना खुशखबर दिली होती. दरम्यान आता तिच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत आहेत.

Sonal Pawar | Instagram @sonalpawar24

मेहंदी सेरेमनी

नुकतीच तिची मेहंदी सेरेमनी पार पडली. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

Sonal Pawar | Instagram @sonalpawar24

Next : Women Health Care Tips | महिलांनो...कशी घ्याल Private Part ची काळजी?

Women Health Care Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...