Dhanshri Shintre
भारतातील पहिल्या रेल्वेचा इतिहास खूपच रंजक आणि महत्त्वाचा आहे.
भारतात पहिली प्रवासी रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी सुरू झाली.
या रेल्वेने मुंबई (आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे या दरम्यान 34 किमी अंतर पार केले.
पहिल्या प्रवासासाठी १४ डब्यांची गाडी होती.
सुमारे ४०० प्रवासी या गाडीने प्रवास केला.
या गाडीत तीन इंजिन वापरली गेली, ज्यांची नावे होती - सुलतान, सिंधु, आणि साहिब.
ही सेवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सुरू केली होती.
NEXT: थंडीमध्ये सकाळी उठवत नाही? 'हे' करा सोपे उपाय