Instant Pickle recipe : कैरीचं आंबट-गोड लोणचं झटपट बनवा, उन्हाळ्यात जेवणाची वाढेल रंगत

Shreya Maskar

इस्टंट कैरीचे लोणचे

इस्टंट कैरीचे लोणचे बनवण्यासाठी सर्वप्रथम कच्ची कैरी, मोहरी, मेथी दाणे, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ आणि मोहरीचे तेल इत्यादी साहित्य लागते.

Instant Mango Pickle | yandex

कैरी

इस्टंट कैरीचे लोणचे बनवण्यासाठी कैरी स्वच्छ धुवून कापून घ्या.

Mango | yandex

मेथी-मोहरी

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मेथी आणि मोहरी भाजून मिक्सरला बारीक करून घ्या.

Fenugreek-mustard | yandex

लाल तिखट

आता एका बाऊलमध्ये हिंग, हळद, लाल तिखट, मीठ आणि मेथी- मोहरीचे मिश्रण मिक्स करा.

Red chili | yandex

कैरीची फोड

या मिश्रणात कापलेल्या कैरीची फोड टाका आणि छान मसाला लावून घ्या.

Kairi peel | yandex

लोणचे कुठे ठेवावे?

काचेच्या बरणीत लोणचे भरून त्यावर ‌वरून तेल टाका.

pickle | yandex

लोणचे मुरणे

बरणीत भरलेले लोणचे १ तास मुरण्यासाठी ठेवा.

Curing the pickles | yandex

फ्रिजचा वापर

इस्टंट कैरीचे लोणचे अधिक काळ टिकण्यासाठी तुम्ही फ्रिजचा वापर करा.

Using the refrigerator | yandex

NEXT : उन्हाळ्यात बाहेरून आल्यावरही रहाल कूल, फक्त ५ मिनिटांत बनवा 'हा' हेल्दी मिल्कशेक

Summer Drink | yandex
येथे क्लिक करा...