Summer Drink : उन्हाळ्यात बाहेरून आल्यावरही रहाल कूल, फक्त ५ मिनिटांत बनवा 'हा' हेल्दी मिल्कशेक

Shreya Maskar

हायड्रेट शरीर

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आवर्जून फळांचा ज्यूस प्या.

Hydrate body | yandex

चिकू मिल्कशेक

चिकू मिल्कशेक बनवण्यासाठी चिकू, दुध, खजूर, ड्रायफ्रूट्स , साखर आणि केशर इत्यादी साहित्य लागते.

Chikoo Milkshake | yandex

चिकू

चिकू मिल्कशेक बनवण्यासाठी सर्वप्रथम चिकू स्वच्छ धुवून त्यांची साल काढून घ्या.

Chikoo | yandex

ड्रायफ्रूट्स

त्यानंतर ड्रायफ्रूट्सचे काप करून घ्या.

Dry fruits | yandex

चिकूचे तुकडे

आता मिक्सरच्या भांड्यात चिकूचे बारीक तुकडे टाकून ज्यूस बनवून घ्या.

Chikoo pieces | yandex

ड्रायफ्रूट्स

चिकूचा रस एका भांड्यामध्ये काढून यात कापलेले ड्रायफ्रूट्स, दूध आणि साखर मिक्स करा.

Dried Fruits | yandex

बर्फाचे तुकडे

थंडगार मिल्कशेक बनवण्यासाठी ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाका.

Ice cubes | yandex

उन्हाळा

उन्हातून घरी आल्यावर एक ग्लास चिकूचा मिल्कशेक तुम्हाला रिफ्रेश करेल.

Summer | yandex

NEXT : आंब्याचा मोसम आला रे..., उन्हाळ्यात घरी बनवा थंडगार मँगो आईस्क्रीम

Mango Ice Cream | yandex
येथे क्लिक करा...