Skin Care : बाहेर फंक्शनसाठी जाताय आणि इंस्टंट ग्लोइंग स्किन हवीये? मग वापरा 'हा' मिल्क पॉलिश मास्क

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्किन केअर

मिल्क पॉलिश फेस मास्कने त्वचा कोमल आणि चमकदार बनते. हा घरगुती उपाय तुम्हीसुध्दा नक्कीच करुन बघा.

Skin Care | GOOGLE

घरगुती उपाय

दूध, मध, बेसन आणि हळद इत्यादी साहित्य फेस मास्क बनविण्यासाठी लागते.

Home Remedies | GOOGLE

दूध

दूधात लॅक्टिक अॅसिड असते जे त्वचेच्या क्लिंनिंगसाठी मदत करते.

Milk | GOOGLE

मध

मध त्वचेला ओलावा देण्यास मदत करतो आणि त्वचा मुलायम बनवतो.

Honey | GOOGLE

बेसन आणि हळद

बेसनाच्या पिठामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल शोषले जाते आणि हळद एक जंतुनाशक आहे.

Besan & Halad | GOOGLE

चेहऱ्यावर लावा

सगळ्या गोष्टींना एकत्र मिक्स करुन घ्या आणि काही वेळा नंतर तयार केलेला पॅक चेहऱ्यावर लावा.

Face Mask | GOOGLE

मॉइश्चरायझर लावणे

थोड्या वेळानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावा.

Face Wash | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | GOOGLE

Nail Care At Home : नखं वाढवल्यावर तुटतात ? मग नखं मजबूत करण्यासाठी वापरा 'हे' घरगुती उपाय

Nail Care At Home | GOOGLE
येथे क्लिक करा