Skin Care Tips: ग्लोइंग स्कीनसाठी 'हे' ज्यूस ठरतील फायदेशीर, चेहऱ्यावर त्वरीत दिसेल फरक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हेल्दी आणि ग्लोइंग स्कीन

जर तुम्हालाही हेल्दी आणि ग्लोइंग स्कीन हवी असेल तर आहारात या ज्यूसचा समावेश करा.

Skin | SAAM TV

फायदे

या ज्यूसमुळे फक्त शरीर हायड्रेट होत नाही तर त्वचा देखील चमकदार होते.

Skin | google

गाजर आणि बीटचे ज्यूस

गाजर आणि बीटच्या ज्यूसमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला टॉक्सिनपासून वाचवतात आणि त्वचा चमकदार करतात.

Skin | yandex

कोरफड आणि मध

२ चमचा कोरफडीच्या जेलमध्ये एक ग्लास पाणी आणि मध मिक्स करा आणि रोज सकाळी रिकाम्या पोटी हे ज्यूस प्या.

Skin | yandex

नारळ पाणी

सकाळी रिकाम्या पोटी नारळाचे पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट आणि चमकदार होते.

Skin | freepik

काकडीचे ज्यूस

काकडीचे बारीक तुकडे करुन घ्या. यामध्ये लिंबाचा रस आणि पुदीन्याची पाने घालून मिक्सरमध्ये बारीक करुन गाळून घ्या आणि याचे सेवन करा.

Skin | yandex

डाळींबाचे ज्यूस

डाळिंब हे त्वचेसाठी बेस्ट मानले जाते. यामध्ये अँटी- एजिंग गुणधर्म असतात. याचे ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि चेहरा ग्लो करतो.

Skin | yandex

NEXT: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

skin | yandex
येथे क्लिक करा