ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण बाजारात जातो तेव्हा फळे घेताना फळांवर स्टिकर्स असलेले पाहिले आहेत.
त्या स्टिकर्सचा नेमका अर्थ काय असतो असा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा पडला असेल.
फळांवरील स्टिकर्स केवळ डिझाईनसाठी नसतात तर त्यापाठी काही तरी माहिती असते.
जर तुम्हाला ही माहिती नसेल हे तर जाणून घ्या या बद्दल...
फळांवर असलेल्या स्टिकर्सला ' PLU'कोड किंवा किंमत लुकअप कोड देखील म्हणतात.
फळावरील स्टीकरचा कोड ३ किंवा ४ अंकाने सुरु होत असेल तर त्यात फळांच्या निमिर्ती भरपूर प्रमाणात खत आणि कीटकनाशकांचा वापर केला आहे.
फळावरील स्टीकरचा कोड ८ किंवा ५ अंकाने सुरु होत असेल फळे सेंद्रिय पद्धतीने उगवली गेलीत.
५ आणि ९ अंकाने सुरु होत असेल तर त्या फळांची लागवड जुन्या पद्धतीने केली असून आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे.