Manasvi Choudhary
इंदुरीकर महाराज हे प्रसिद्ध किर्तनकार म्हणून प्रचलित आहे.
इंदुरीकर महाराज हे आपल्या किर्तनातून समाजप्रबोधनाचे कार्य करतात.
इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाला तुफान गर्दी होते. संपूर्ण राज्यभर ते किर्तन करतात.
इंदुरीकर महाराज एका किर्तनासाठी किती मानधन घेतात? तुम्हाला माहितीये का?
इंदुरीकर महाराज एका किर्तनासाठी तब्बल 50 हजार ते 1 लाख रूपये मानधन घेतात.
इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाची तारीख मिळवण्यासाठी एक- एक वर्षाची वाट पाहावी लागते. प्रत्येक महिन्यांच्या त्यांच्या तारखा या आधीच बुक झालेल्या असतात.