Induction Vastu Tips: किचनमध्ये इंडक्शन कोणत्या दिशेला ठेवावा? वास्तुशास्त्रानुसार नियम जाणून घ्या

Manasvi Choudhary

इंडक्शन

वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तूच्या दिशेविषयी नियम सांगितले आहेत. किचमध्ये इंडक्शनची जागा ठरवताना योग्य दिशेला ठेवणे महत्वाचे आहे.

Induction Vastu Tips

इंडक्शनचे नियम

वास्तुशास्त्रानुसार, इंडक्शन कोणत्या दिशेला ठेवावे, याबद्दलचे महत्त्वाचे नियम या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Induction Vastu Tips

दिशा

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात इंडक्शन आग्नेय दिशेला ठेवा. आग्नेय दिशेचा स्वामी 'अग्नीदेव' आहे, त्यामुळे या दिशेला स्वयंपाक केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

South-East Direction - Agneya

पूर्व दिशा

जर आग्नेय दिशेला जागा नसेल, तर तुम्ही किचनच्या पूर्व दिशेला देखील इंडक्शन ठेवू शकता.

Direction

स्वयंपाक करताना कोणत्या दिशेला तोंड असावे?

किचनमध्ये इंडक्शनवर अन्न बनवणाऱ्या व्यक्तीचे तोंड नेहमी पूर्व दिशेला असेल असे ठेवा.

Direction While Cooking

चुकूनही या दिशेला इंडक्शन ठेवू नका

किचनमध्ये इंडक्शन उत्तर, पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला ठेवू नका. यामुळे घरात आर्थिक नुकसान होऊ शकते.

Induction

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: 5 Gram Gold Mangalsutra: 5 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

5 Gram Gold Mangalsutra
येथे क्लिक करा..