5 Gram Gold Mangalsutra: 5 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

Manasvi Choudhary

डेली वेअरसाठी मंगळसूत्र

डेली वेअरसाठी तुम्ही मंगळसूत्राच्या हटके डिझाईन्स शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला 5 ग्रॅम सोन्याच्या नवीन डिझाईन्स दाखवणार आहोत.

5 Gram Gold Mangalsutra

पारंपारिक आणि मॉडर्न पॅटर्न

पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही पॅटर्नमध्ये तुम्ही हे मंगळसूत्र निवडू शकता जे उठून दिसतील.

5 Gram Gold Mangalsutra

डेली वेअरसाठी मंगळसूत्र

रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिसमध्ये तुम्ही सहज घालू शकता असे हलक्या वजनाचे सुंदर, आकर्षक आणि डिझायनर मंगळसूत्र खरेदी करू शकता.

5 Gram Gold Mangalsutra

त्रिकोण- चौकोन या शेपचे पेडंट मंगळसूत्र

त्रिकोणी, चौकोनी आकारातील बारीक सोन्याचे पेंडंट असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.

Geometric Shape Modern Mangalsutra | Google

मोराच्या डिझाईनचे मंगळसूत्र

५ ग्रॅम सोन्यामध्ये मोराच्या आकाराचे पेंडंट असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.

Peacock Motif Gold Mangalsutra | Saam Tv

इन्फिनिटी पेडंट मंगळसूत्र

इन्फिनिटी डिझाईन पेडंट हे युनिक पॅटर्नचे आहे तुम्ही वेस्टर्न आणि इंडियन अश्या दोन्ही लूकवर हे मंगळसूत्र निवडू शकता.

Infinity Sign Gold Mangalsutra | Google

पर्ल मिनी मंगळसूत्र

काळ्या मोत्यांच्या सोबतीला लहान-लहान सोन्याचे गोल गोल मणी असलेले मंगळसूत्र हे पारंपारिक लूकसाठी तुम्ही निवडू शकता.

Pearl & Gold Balls Mini Mangalsutra

पर्ल ड्रॉप्स लेयर मंगळसूत्र

पानांच्या आकाराचे पेडंट तुम्ही मंगळसूत्रासाठी निवडू शकता. हलके हे पॅटर्न युनिक दिसते.

Pearl Drops Layer Mangalsutra

NEXT: Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Chikoo Benefits
येथे क्लिक करा...