Dhanshri Shintre
जगभर ऐतिहासिक घटना भरपूर आहेत, हे आपण सर्व जाणतो आणि त्यांचा अभ्यास महत्त्वाचा असतो.
भारतामध्ये अनेक ऐतिहासिक स्मारके आहेत, काही परिचित तर काही अनोळखी तुम्हाला असू शकतात.
आजच्या माहितीमध्ये आपण भारतातील सर्वात मोठ्या घड्याळ टॉवर विषयी माहिती घेणार आहोत.
ब्रिटीश काळात भारतातील विविध प्रमुख शहरांमध्ये अनेक घड्याळ टॉवर्स उभारण्यात आले होते.
भारतातील सर्वात उंच घड्याळ टॉवर कोणत्या शहरात आहे, हे विचारले तर अनेकांना उत्तर माहित नसेल.
काही लोकांना याची माहिती असेल, पण तुम्हाला नसेल तर आजच या गोष्टीची माहिती घ्या.
उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये असलेला हुसेनाबाद घड्याळ टॉवर भारतातील सर्वात उंच घड्याळ टॉवर म्हणून ओळखला जातो.
हा घड्याळ टॉवर १८८१ मध्ये नवाब नासिर उद्दीन हैदर यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आला होता.
अवध प्रांताचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर सर जॉर्ज कूपर यांना स्वागत करण्यासाठी नवाब नासिर उद्दीन हैदर यांनी टॉवर बांधला.