Manasvi Choudhary
महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताना दक्षिण अफ्रिकेल धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
ज्या क्षणी भारत संघाच्या महिलांनी ट्ऱॉफी उचलली तेव्हाचा क्षण इतिहास रचणारा होता. या विजयानंतर भारतीय संघातील महिलांनी विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू कोण आहेत हे जाणून घेऊया.
३ डिसेंबर १९८२ मध्ये तमिळ कुटुंबात मिताली राजचा जन्मली आहे.मितालीने १० वर्षाची असताना क्रिकेट खेळायला सुरूवात केली आहे. मिताली राजची संपत्ती माहितीनुसार, ४० ते ४५ कोटी रूपये असल्याची माहिती आहे.
प्रसिद्ध क्रिकेटपटू स्मृती मंधाना ही केवळ क्रिकेटर नाही ब्रँड अम्बेसिडर देखील आहे. स्मृतीची एकूण संपत्ती ३२ ते ३४ कोटी रूपये आहे.
भारताला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून दिल्यानंतर हरमनप्रीत देशभरातली घराघरांत लोकप्रिय झाली. हरमनप्रीत केवळ क्रिकेटर नाही तर ब्रॅडिंग देखील करते. तिची एकूण संपत्ती ५० लाखापेक्षा जास्त आहे.