Manasvi Choudhary
भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये आहे
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी नियमावली आहे.
रेल्वेने प्रवास करताना व्यक्तीचा मृत्यू झाल्यास भरपाई मिळते का असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो.
ट्रेनमध्ये प्रवास करताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास भारतीय रेल्वे भरपाई देते.
मात्र ट्रेनमध्ये व्यक्तीचा मृत्यू हा आजारामुळे किंवा इतर दुसऱ्या कोणत्या कारणांमुळे झाला असेल तर भारतीय रेल्वे भरपाई देत नाही.
ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना अनेकदा अपघात होतात तसेच ट्रेनखाली चिरडल्यानं मृत्यू झाल्यास रेल्वे जबाबदार नसते.
अनेकदा ट्रेनमधून उडी मारली जाते किंवा ट्रेन सुरू झाल्यानंतर पकडली जाते अशावेळी मृत्यू झाल्यास रेल्वे जबाबदार नसते.
IRCTC रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनां 10 लाख रुपयांचा वीमा संरक्षण प्रदान कर
वीमा प्रवाशांसाठी सगळ्यात स्वस्त असतो. IRCTC या अॅप किंवा वेबसाइटच्या मदतीनं तिकीट बूक केलं करत असाल तर पेमेंट प्रक्रियेदरम्यान विमा पर्याय दिला जातो.