Railway Tc: रेल्वेत टीसी बनण्याची इच्छा; आत्ताच करा अर्ज

Manasvi Choudhary

रेल्वेत काम करण्याची इच्छा

रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Railway Tc | Social Media

तिकीट तपासणी

रेल्वेत टीसी म्हणजेच तिकीट तपासणीस या पदासाठी भरती सुरू आहे

Railway Tc | Social Media

शिक्षणाची अट

दहावी तसेच बारावी पास झालेले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.

Railway Tc | Social Media

वयोमर्यादा

१८ ते ३८ वयोगटातील व्यक्ती या पदासाठी अर्ज करेल.

Railway Tc | Social Media

विशेष सूट

ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारासांठी ३ वर्षाची सूट आहे.

Railway Tc | Social Media

मासिक वेतन

टीसी या पदासाठी निवड झाल्यानंतर २५००० ते ३४००० मासिक वेतन तुम्हाला मिळेल.

Railway Tc | Social Media

NEXT: Job For 10th Pass: १० वी पास आहात? या ठिकाणी करा अर्ज, मिळेल तुम्हाला नोकरी

Job For 10th Pass | Saam Tv
येथे क्लिक करा...