Railway New Rules: तात्काळ तिकीट ते ...; १ जुलैपासून रेल्वेचे नियम बदलणार, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय रेल्वे

१ जुलै २०२५ पासून, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या अकाउंटमधून तत्काळ तिकिटे बुक करण्याचे नियम बदलणार आहेत.

Train | google

आधार ऑथेंटिकेशन

आयआरसीटीसी वेबसाइटद्वारेच नव्हे तर मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे देखील तत्काळ तिकिटे बुक करू शकतील. पण ज्या युजर अकाउंट आधार ऑथेंटिकेटेड असेल केवळ तेच तत्काळ तिकिटे बुक करू शकतील.

train | Yandex

माहिती

IRCTC च्या सर्व युजर्सला याबाबतची माहिती ई- मेल द्वारे कळवण्यात आली आहे.

train | Saam Tv

OTP

बुकिंग करताना ओळख सुनिश्चित करण्यासाठी, १५ जुलैपासून प्रत्येक तत्काळ बुकिंगसाठी आधार लिंक्ड ओटीपी प्रविष्ट करावा लागेल.

Train | freepik

रेल कनेक्ट

तुम्ही आधार क्रमांक वापरून आयआरसीटीसी वेब आणि आयआरसीटीसी रेल कनेक्ट मोबाईल अॅप्लिकेशन सहजपणे ऑथेंटिकेट करु शकता.

Train | google

प्रक्रिया

अॅप्लिकेशन उघडा आणि नंतर लॉगिन करा. आता My Account वर जा. आता तुम्हाला Authenticate User वर क्लिक करावे लागेल. यानंतर दिलेल्या सूचनांचे पालन करुन प्रक्रिया पूर्ण करा.

train | google

महत्वाची गोष्ट

महत्वाची गोष्ट म्हणजे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे. तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in वर लॉग इन करून आधार ऑथेंटिकेट देखील करू शकता.

Train | google

NEXT: फ्रीजमध्ये चुकूनही 'या' गोष्टी ठेवू नका, नाहीतर होईल खराब

Fridge | yandex
येथे क्लिक करा