Ankush Dhavre
भारताचा स्टार गोलंदाज आर अश्विन आयटी इंजिनीअर आहे.
भारताचे माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ हे इंस्ट्रॉमेन्टल टेक्नॉलजी इंजिनीअर केलं आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज अशोक डिंडा आयटी इंजिनीअर आहे.
सुब्रमन्यम बदरीनाथही आयटी इंजिनीअर आहे.
भारतीय संघातील मध्यमगती वेगवान गोलंदाज हर्षल पटेल देखील आयटी इंजिनीअर आहे.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान मेकॅनिकल इंजिनीअर आहे.
भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद हे मेकॅनिकल इंजिनीअर आहेत.
भारताचे माजी फिरकीपटू मेकॅनिकल इंजिनीअर आहेत.