Geeta Kapur: गीता कपूरचं लग्न झालं? स्वत:च केला मोठा खुलासा

Rohini Gudaghe

लोकप्रिय कोरिओग्राफर गीता कपूर

लोकप्रिय कोरिओग्राफर गीता कपूर सध्या 'इंडियाज बेस्ट डान्सर 4' जज करत आहे.

Indian choreographer | Instagram

कोरिओग्राफर गीता कपूर

शोसोबतच गीता कपूर पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलीय.

Geeta Kapur | Instagram

गीता कपूरचं लग्न

गीता कपूरने गुपचूप लग्न केलं असल्याची अफवा पसरली होती.

choreographer Geeta Kapur | Instagram

गीता कपूर

नुकतेच एका मुलाखतीत गीता कपूरने या सगळ्यांवर मौन तोडलंय.

Indian choreographer Geeta | Instagram

गीताचं लग्न

मी गुपचूप लग्न केलं आहे, ही फक्त अफवा आहे. ही अफवा थांबली पाहिजे, असं आवाहन गीताने चाहत्यांना केलंय.

Indian choreographer Geeta Kapur wedding | Instagram

संपत्तीबद्दल अफवा

गीता म्हणाली की, 'चित्रपट उद्योगाशी संबंधित असलेल्या सर्वांना अनेकदा संपत्तीबद्दल अफवांना सामोरे जावं लागतं.

Indian choreographer Geeta Kapur marriage | Instagram

कोरिओग्राफर

गीताने अनेक हिट गाणी कोरिओग्राफ करून स्वत:ला प्रसिद्धीच्या शिखरावर नेलंय.

Indian choreographer Geeta Kapur news | Instagram

NEXT: निकीताच्या सोज्वळ फोटोंनी चाहत्यांना भूरळ

Bollywood Actress Nikita Datta Photos | Instagram
येथे क्लिक करा...