Nikita Datta: निकीताच्या सोज्वळ फोटोंनी चाहत्यांना भूरळ

Rohini Gudaghe

कबीर सिंग फेम निकिता दत्ता

कबीर सिंग फेम निकिता दत्ताने तिचे ऑरेंज ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेय.

Bollywood Actress Nikita Datta | Instagram

निकिता दत्ता

मोकळे केस, गळ्यात चोकर अन् हातात बांगड्या असा लूक तिने केलाय.

Actress Nikita Datta Photos | Instagram

सोज्वळ अंदाज

निकिताचा हा सोज्वळ अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.

Bollywood Actress Nikita Datta Photos | Instagram

निकिताचा लूक

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये निकिताने दोन मोदक खाल्ल्यानंतर माझा मूड असं कॅप्शन दिलंय.

Bollywood Actress Nikita | Instagram

निकिताचं सौंदर्य

स्मित हास्याने निकिताचं सौंदर्य अजूनच खुलत असल्याचं फोटोंमध्ये दिसतंय.

Nikita Datta | Instagram

निकिताचा खास लूक

निकिताचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर येताच खळबळ उडवून देतो.

actress Nikita Datta | Instagram

दमदार अभिनय

निकीताने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Bollywood Actress Nikita Datta Photos new | Instagram

NEXT: बस एक गरम चाय की प्याली हो...!

Manasi Naik | Instagram
येथे क्लिक करा...