T-20 WC 2024: टी-२० WC मध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज

Ankush Dhavre

भारतीय गोलंदाज

आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.

indian team | google

गोलंदाज

कोण आहेत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज? जाणून घ्या.

mohammed shami | google

आर अश्विन

या यादीत आर अश्विन अव्वल स्थानी आहे. त्याने २४ सामन्यांमध्ये ३२ गडी बाद केले आहेत

r ashwin | google

रविंद्र जडेजा

या यादीत रविंद्र जडेजा दुसऱ्या स्थानी आहे. त्याने २१ गडी बाद केले आहेत.

ravindra jadeja | google

हरभजन सिंग

हरभजन सिंगने १६ गडी बाद केले आहेत

harbhajan singh | google

इरफान पठाण

इरफान पठाणने देखील १६ गडी बाद केले आहेत.

irfan pathan | google

आशिष नेहरा

आशिष नेहराच्या नावे १५ गडी बाद करण्याची नोंद आहे.

ashish nehra | google

मोहम्मद शमी

मोहम्मद शमीने १४ गडी बाद केले आहेत

mohammed shami | google

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्याच्या नावे १३ गडी बाद करण्याची नोंद आहे

hardik pandya | google

NEXT: आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज; किंग कोहली नंबर १

virat kohli | google