Vaidehi Parshurami: सुंदर रंग तोच 'जो' तु...,

Rohini Gudaghe

अभिनेत्री वैदेही परशुरामी

वैदेही परशुरामीने इन्स्टाग्राम अकाउंटवर काळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

Indian actress Vaidehi | Instagram

वैदेही परशुरामी

तिने, 'संपूर्ण जगातील सर्वोत्तम रंग तोच आहे, जो तुम्हाला चांगला दिसतो' असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

वैदेहीचा खास लूक

न्युड मेक अप आणि व्हाईट शुजमध्ये वैदेही फारच सुंदर दिसतेय.

actress Vaidehi Parshurami | Instagram

कथ्थक नृत्यांगना

वैदेही एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना आहे.

Vaidehi Parshurami look | Instagram

वैदेहीचा जन्म

वैदेहीचा जन्म ०१ फेब्रुवारी १९२२ रोजी मुंबईत झाला होता.

Vaidehi Parshurami photo | Instagram

करिअरची सुरुवात

वैदेहीने २०१० मध्ये एका मराठी चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती.

Vaidehi Parshurami | Instagram

अमिताभसोबत काम

तिने २०१९ मध्ये अमिताभसोबत वजीर चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती.

Vaidehi Parshurami photo | Instagram

NEXT: गीता कपूरचं लग्न झालं? स्वतःच केला मोठा खुलासा

Geeta Kapur | Instagram
येथे क्लिक करा...