Tina Dutta: स्विमसूटमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक, फोटो पाहिलेत का?

Rohini Gudaghe

टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता

टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता 'उत्तरन' या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.

Tina Dutta Enjoying Holidays In Maldives | Instagram

टीना दत्ता

सध्या टीना मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे.

Tina Dutta Enjoying Holidays | Instagram

बीचवरील फोटो

तिने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने स्विमसूट घातलेला दिसत आहे.

Tina Dutta In Maldives | Instagram

टीनाचा लूक

टीनाने या स्विमसूटसोबत काही ॲक्सेसरीजही कॅरी केल्या आहेत.

actress Tina Dutta | Instagram

हटके अंदाज

टीनाने एक मोठी स्ट्रॉ हॅट देखील घातलीय.

Tina Dutta look | Instagram

हॉट अंदाज

टीनाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळतोय.

Tina Dutta photo | Instagram

ग्लॅमरस टीना

टीनाने स्टायलिश सनग्लासेस घातले आहेत, ते तिच्या चेहऱ्याला ग्लॅमरस टच देत आहेत.

Tina Dutta post | Instagram

NEXT: सुंदर रंग तोच 'जो' तु...,

Indian actress Vaidehi Parshurami | Instagram
येथे क्लिक करा...