Shehnaaz Gill: हाय गर्मी! 'शहनाज'च्या बीचवरील हॉट फोटोंनी वेधलं लक्ष

Rohini Gudaghe

बीचवरील फोटो

अभिनेत्री शहनाज गिलचे बीचवरील फोटो समोर आले आहेत.

Shehnaj look | Yandex

शहनाजचा लुक

या फोटोंमध्ये शहनाजने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची शॉर्ट पॅन्ट घातलेली आहे.

Shehnaj Hot photo | Yandex

हॉट फोटो

बीचवरील या फोटोंमध्ये शहनाजचा हॉट लुक दिसत आहे.

Actress Shehnaj Hot Look | Yandex

शहनाजचे फोटो

शहनाजचे फोटो पाहून चाहते बीचवरील गर्मी वाढली असल्याचं म्हणत आहेत.

Shehnja photo | Yandex

व्हाईट ब्लॅक कॉम्बिनेशन

वाळु, समुद्र अन् शहनाजचं व्हाईट ब्लॅक कॉम्बिनेशन मस्त वाटत आहे.

Shehnaj Gill Photo | Yandex

बीचवर फोटोशुट

शहनाज या फोटोंमध्ये मस्त सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे.

Shehnaj on beach | Yandex

अभिनय क्षेत्र

शहनाजने २००७ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

Actress Shehnaj Gill | Yandex

मॉडेलिंग करिअर

शहनाजने मॉडेलिंग करिअरची सुरूवात २०१५ मध्ये केली आहे.

Model Shehnaj | Yandex

NEXT: भजी कुरकुरीत होतच नाही? मग 'या' टिप्स एकदा वापराच

Kurkurit bhaji | Yandex