Cooking Tips: भजी कुरकुरीत होतच नाही? मग 'या' टिप्स एकदा वापराच

Rohini Gudaghe

थंड पाणी

भजी कुरकुरीत होण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा.

Bhaji Tips | Yandex

पीठ फेटा

भजी बनविण्यासाठी पीठ व्यवस्थित फेटून घ्या.

Crispy bhaji | Yandex

तेलात चमचा

तळताना तेलात चमचा घालू नका, म्हणजे भजी कुरकुरीत होतील.

Bhaji Recipe | Yandex

सुकलेल्या भाज्या

भजी कुरकुरीत होण्यासाठी भाज्या धुतल्यानंतर सुकवून घ्या .

Kurkurit bhaji | Yandex

पाणी काढा

मीठ लावल्यामुळे भाज्यांना पाणी सुटत असेल तर पाणी आधी वेगळं करा.

Bhaji Recipe | Yandex

कुरकुरीत भजी

कुरकुरीत भजी बनवण्यासाठी भाज्या सुती कापडानं पुसून घ्या.

Crispy pakora | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे.

Crispy Bhaji | Yandex

NEXT: पावसाळ्यात बाहेर फिरायला जाताय? 'या' गोष्टींची काळजी घ्या अन्यथा...,

Tourist place | Yandex