Jiya Shankar: 'पिशाचिनी' फेम टेलीव्हिजन स्टार जियाचं निखळ सौंदर्य, फोटो समोर

Rohini Gudaghe

अभिनेत्री जिया शंकर

अभिनेत्री जिया शंकरने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

Indian Actress Jiya Shankar | Yandex

'पिशाचिनी' फेम

कलर्स टीव्हीच्या पिशाचिनी या मालिकेतुन जिया चांगलीच चर्चेत आहे.

Actress Jiya Shankar | Yandex

बिग बॉसमध्ये स्पर्धक

जियाने बिग बॉस OTT-२ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता .

Big Boss fame | Yandex

बिग बॉस

जिया ग्रँड बिग बॉस OTT-२ च्या फिनालेच्या तीन दिवस बाहेर पडली होती.

Jiya Shankar Photo | Yandex

मॉडेल

जिया एक मॉडेल आणि टेलीव्हिजन स्टार आहे.

India Model | Yandex

आई वडिल

जियाच्या आई वडिलांचा ती १३ वर्षाची असताना घटस्फोट झालेला आहे.

Jiyas Family | Yandex

शिक्षण

जियाने मुंबईतुन पदवीचं शिक्षण पुर्ण केलेलं आहे.

Jiyas Education | Yandex

NEXT: नखरेवाली 2 अनुश्रीच्या गोंडस अदा

Anushri Mane