Genelia Deshmukh: देशमुखांच्या सुनबाईचा सोज्वळ साज, फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Rohini Gudaghe

रितेश देशमुखची पत्नी

रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया तिच्या पारंपारिक लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

Indian Actress Genelia Deshmukh | Instagram

जेनेलिया

नुकतेच जेनेलियाने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Indian Actress Genelia | Instagram

जेनेलियाचे फोटो

या फोटोंमध्ये जेनेलिया अगदी सोज्वळ दिसत आहे.

Actress Genelia Deshmukh | Instagram

जेनेलियाचा मेकअप

टिकली, बिंदी आणि डोळ्यात काळज असा मेकअप जेनेलियाने केलाय.

Genelia Deshmukh | Instagram

देखणं रूप

जेनेलियाचं देखणं रूप पाहून चाहते प्रेमात पडत आहेत.

Genelia Deshmukh smile | Instagram

गालावरील स्मितहास्य

गालावरील स्मितहास्य जेनेलियाच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतंय.

Indian Actress Genelia Deshmukh photo | Instagram

जेनेलिया डिसुजा

अभिनयाच्या जोरावर जेनेलिया डिसुजाने तिची वेगळी ओळख निर्माण केलीय.

Genelia Deshmukh | Instagram

NEXT: स्विमसूटमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक, फोटो पाहिलेत का?

Tina Dutta Enjoying Holidays In Maldives | Instagram
येथे क्लिक करा...