Arti Singh : ब्लॅक साडी, बोल्ड पोझ; ओळखलं का या अभिनेत्रीला?

Rohini Gudaghe

भारतीय अभिनेत्री आरती सिंग

भारतीय अभिनेत्री आरती सिंग ब्लॅक साडीत अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.

Arti Singh news | instagram

आरतीचं फोटोशूट

अतिशय बोल्ड पोज देत आरतीने फोटोशूट केलंय.

Arti Singh photo | instagram

आरतीचं सौंदर्य

ओपन हेअर, न्यूड मेकअप अन् हिल्समध्ये आरतीचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

Arti Singh look | instagram

सारी बट...

सारी बट नॉट सॉरी, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.

Arti Singh saree | instagram

चाहत्यांच्या नजरा

आरतीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Arti Singh post | instagram

बिग बॉस १३

बिग बॉस १३ च्या सिझनमध्ये आरती दिसली होती.

Aarati Singh Sharma And Deepak Chauhan Photos | Instagram/ @artisingh5

दीपक चौहान

दीपक चौहानसोबत आरतीने यंदा लग्न केलंय.

Arti Singh husband | instagram

NEXT : अभिनेत्री ऐश्वर्याचा सुपरबोल्ड अवतार; चाहते घायाळ!

Aishwarya Sharma | instagram
येथे क्लिक करा...