Sushant Singh Rajput: सुशांतला जावून आज ४ वर्षे पूर्ण, पण चाहत्यांच्या मनात आठवणी कायम

Rohini Gudaghe

सुशांत सिंह राजपूत

सुशांत सिंह राजपूतला जगाचा निरोप घेवून आज ४ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Sushant Singh Rajput | Yandex

सुशांतच्या आठवणी

सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नसला तरी चाहते सुशांतला विसरू शकले नाहीये.

Sushant memories | Yandex

करिअरची सुरुवात

सुशांतने सिने करिअरची सुरुवात टेलिव्हिजन सिरीअल 'किस देश में है मेरा दिल' मधून केली होती.

Sushnat journey | Yandex

पवित्र रिश्ता

सिरीअल 'पवित्र रिश्ता'ने त्याला ओळख निर्माण करून दिली.

Sushant movie | Yandex

सुशांतची आत्महत्या

सुशांतने १४ जून २०२० रोजी त्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Sushant death | Yandex

चित्रपट

'काय पो चे' या चित्रपटातून सुशांतने करिअरची सुरुवात केली होती.

Sushant Movie | Yandex

भूमिका हिट

'एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मध्ये सुशांतची भूमिका हिट ठरली.

Sushant hit movie | Yandex

अखेरचा चित्रपट

'दिल बेचारा' हा सुशांतचा अखेरचा चित्रपट ठरला आहे.

Sushant last movie | Yandex

NEXT: पांढरी साडी अन् किलर स्माईल, देखण्या सौंदर्यानं चाहत्यांना भुरळ

Dhanashri Kadgaonkar | Instagram