Manasvi Choudhary
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला आहे.
तब्बल १२ वर्षानंतर शानदार कामगिरी करत मनू भाकरने नवा इतिहास रचला आहे.
मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकून भारताचे नाव रोशन केले आहे.
अभिनव ब्रिंद्रा यांनी २००८ मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.
राजवर्धनसिंग राठोड यांनी २००४ मध्ये रौप्यपदक जिंकले होते.
लंडन ऑलिम्पिकमध्ये २०१२ मध्ये विजय कुमारने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.
गगन नारंग यांनी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत कास्यपद जिंकले होते.