India Post Schemes: पोस्टाच्या या योजना तुम्हाला करू शकतात मालामाल

Ankush Dhavre

नॅशनल सेव्हींग टाईम डीपॉझीट स्कीम

या स्कीममध्ये ५ वर्षांसाठी गुंतवणूक करून तुम्ही ७.५ टक्के इतकं व्याज मिळवू शकता

post office scheme | canva

SCSS

या स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या वरिष्ठांना ८.२ टक्के इतकं व्याज मिळत आहे

post office scheme | canva

PPF स्कीम

या स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ७.१ टक्के इतकं व्याज मिळत आहे

post office scheme | google

सुकन्या समृद्धी योजना

या योजनेतून ८ टक्के इतकं व्याज दर मिळत आहे

post office scheme | google

नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट

या स्कीममध्ये गुंतवणूक करून ७.७ टक्के कंपाऊंडींग इतकं व्याजदर मिळत आहे

post office scheme | canva

किसान विकास पत्र स्कीम

या स्कीम अंतर्गत ७.५ टक्के इतकं व्याजदर मिळत आहे

post office scheme | canva

MSSC

या स्कीम अंतर्गत महिलांना ७.५ टक्के इतकं व्याजदर मिळत आहे

post office scheme | canva

NEXT: दररोज पोहे खात असाल तर सावधान! होऊ शकतात गंभीर आजार

POHA | canva
येथे क्लिक करा