Surabhi Jayashree Jagdish
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात युद्ध दिसलं तर ते दैनंदिन परिस्थिती किंवा संघर्षांचं प्रतिबिंब असू शकते.
स्वप्नात युद्ध पाहणे हे तुमच्या आत सुरू असलेल्या मानसिक किंवा भावनिक संघर्षाचे प्रतीक असू शकते.
स्वप्नात युद्ध पाहणे हे देखील हे दर्शवतं की, तुम्ही तुमच्या जीवनात कठीण परिस्थितीचा सामना करत आहात.
जर तुमच्या आयुष्यात खूप ताण असेल तर तुमच्या स्वप्नातही युद्ध दिसू शकते.
स्वप्नात युद्ध पाहण्याचा अर्थ हा हे जीवनात येणाऱ्या बदलांचे संकेत देतो.
स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल राग आला असेल तर तुम्हाला स्वप्नात युद्ध दिसू शकतं.
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात युद्ध पाहणे अशुभ मानले जाते कारण ते भविष्यात घडणाऱ्या काही वाईट घटनेकडे लक्ष वेधते.