GK: भारतातील 'या' राज्याकडे आहे सर्वाधिक सोनं? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोन्याची चिमणी

भारताचा प्राचीन संपत्तीमुळे ‘सोन्याची चिमणी’ म्हणून गौरव केला जायचा, जगभरात त्याची समृद्धी प्रसिद्ध होती.

दागिने

भारतातील लोकांना सोन्याचे दागिने परिधान करण्याची विशेष आवड आहे, त्यामुळे येथे सोने खरेदी आणि वापराची परंपरा अतिशय जुनी आहे.

लपवून ठेवलेले सोनं

आजही देशातील अनेक भागांत लोक पूर्वी पुरलेले किंवा लपवून ठेवलेले सोनं जमिनीखालून सापडल्याच्या गोष्टी ऐकायला मिळतात.

सोन्याचे साठे

अलीकडील जीएसआय अहवालानुसार, भारतातील विविध राज्यांच्या जमिनीत अब्जावधींच्या सोन्याचे साठे गाडलेले असल्याचे उघड झाले आहे.

कोणत्या राज्यात जास्त सोनं

चला जाणून घेऊया, देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक सोन्याचा साठा जमिनीखाली दडलेला आहे आणि ते किती प्रमाणात आहे.

बिहार

बिहारच्या जुमई जिल्ह्यात तब्बल २२२.८ दशलक्ष टन सोन्याचा प्रचंड साठा असल्याचे अहवालांमध्ये नमूद केले गेले आहे.

राजस्थान

राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील भुकिया–जगपुरा परिसरातही मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे आढळल्याची माहिती समोर आली आहे.

कर्नाटक

याशिवाय कर्नाटकातील प्रसिद्ध कोलार गोल्ड फील्ड्स परिसरातही मोठ्या प्रमाणात सोन्याचे अस्तित्व असल्याचे ज्ञात आहे.

NEXT: भारतातून पदवी घेतली? 'या' देशात भारतीय पदवीला मान्यता नाही, जाणून घ्या

येथे क्लिक करा