Manasvi Choudhary
यूपीएससी ही परिक्षा भारतातील सर्वात जास्त कठिण परिक्षांपैकी एक आहे.
रवींद्रनाथ टागोर यांचे भाऊ सत्येंद्रनाथ टागोर हे यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण करणारे पहिले भारतीय पुरूष आहेत.
तर यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण करणारी पहिला भारतीय महिला कोण? असा प्रश्न अनेकांना आहे.
अण्णा राजम मल्होत्रा या युपीएससी नागरी सेवा परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
१९४७ मध्ये भारत स्वांतत्र्य झाल्यानंतर पहिल्या महिल्या IAS अधिकारी त्या होत्या.
अण्णा राजम यांचा जन्म १७ जुलै १९२४ मध्ये केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात झाला.
अण्णा राजम मल्होत्रा यांनी कोझिकोड येथून प्राथमिक शिक्षण तर मद्रास विद्यापीठातून पदवी शिक्षण घेतले.
कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर त्या IAS अधिकारी बनल्या.
अण्णा राजम मल्होत्रा यांनी १९५१ ते २०१८ पर्यंत मद्रासमध्ये तत्कालीन सीएम सी राजगोपालाचारी यांच्या नेतृत्वाखाली काम केले.