Shreya Maskar
भारतील या ५ धबधब्यांना आवर्जून भेट द्या आणि निसर्गाच अद्भुत रूप अनुभवा.
दुधाप्रमाणे पांढरा शुभ्र फेसाळणारा धबधबा म्हणजे दुधसागर धबधबा होय.
दुधसागर धबधबा हा गोव्यात येतो.
जोग धबधबा कर्नाटकात वसलेला आहे.
जोग धबधबा शिमोगा जिल्ह्यात शरावती नदीवर वसलेला आहे.
छत्तीसगड राज्यातील चित्रकूट धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे.
पावसाळ्यात बस्तर जिल्ह्यातील चित्रकूट धबधबा पाहणे म्हणजे स्वर्ग होय.
या धबधब्याच्या आजूबाजूला हिरवळ झाडी पाहायला मिळते.
तालकोना धबधबा हा आंध्रप्रदेश मध्ये आहे.
तालकोना धबधबा हा तिरुमला पर्वतरांगामध्ये वसला आहे.