Sakshi Sunil Jadhav
१५ ऑगस्टला दरवर्षी सोसायटी, ऑफीसमध्ये किंवा शाळेत तिरंगा रंगाचे कपडे परिधान केले जातात.
तुम्ही यंदा दुप्पटा ओढणी न वापरता विविध रंगाच्या हटके साड्या परिधान करु शकता.
तुम्ही सुंदर डिझाईन आणि पैठणी साडीवर वापरणारा हाफ स्लिव्सचा ब्लाउज वापरु शकता.
तिरंगा साडी ही कॉटनमध्ये नेसू शकता. त्यावर जास्त ज्वेलरीची आवश्यकता नसते.
तुम्ही सिल्कची तिरंगा साडी नेसू शकता. सिल्क साड्या वापरायला हलक्या असतात.
तुम्हाला पदर हातातवर हवा असेल तर तुम्ही पदरावर नक्षी असलेली साडी नेसू शकता.
तिरंग्याची बॉर्डर असलेली साडी तुम्ही चापून चोपून नेसू शकता.
तुम्हाला नाजूक डिझाईन आणि स्लिव्ह लेस ब्लाउज हवा असेल तर या डिझाईनने तुम्ही आकर्षक दिसू शकता.