Ruchika Jadhav
१५ ऑगस्ट रोजी या वर्षी सर्व भारतीय नागरीक ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत.
देशावरी प्रेम व्यक्त करत या दिवशी सर्व व्यक्ती तिरंगा पॅटर्नमधील कपडे परिधान करतात.
यंदा तुम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करताना फुलांचे वर्क असलेली काठापदराची अशी सुंदर साडी परिधान करू शकता.
तुम्हाला हेवी लूक नको असेल तर जॉर्जरमधील अशी प्लेन साडी सुद्धा तुमच्यावर कमालीची शोभून दिसेल.
यावेळी काहीतरी वेगळं ट्राय करण्याचा विचार असेल तर भारताच्या नकाशाचे तित्र असलेला ड्रेस आणि त्यावर तिरंगा पॅटर्न ओढणी तुम्ही घेऊ शकता.
तिरंगा ड्रेसमध्ये एक हात केसरी आणि दुसरा हिरवा तर मध्यभागी अशोक चक्र असलेला ड्रेस सुद्धा छान वाटतो.
जर तुम्हाला सिंपल लूक ठेवायचा असेल तर पांढरा ड्रेस परिधान करून यावर तिरंगा पॅटर्न ओढणी घ्या.
Saree For Raksha Bandhan : लग्नानंतर पहिल्यांदाच रक्षाबंधनसाठी माहेरी येताना नेसा अशी साडी