World Cup 2023: फायनलपूर्वी वर्ल्डकप ट्रॉफीसोबत दोन्ही कर्णधारांचं फोटोशूट, पाहा फोटो

Ankush Dhavre

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आमने सामने येणार आहेत.

rohit sharma and pat cummins | twitter/icc

फायनल

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

rohit sharma and pat cummins | twitter/icc

फोटोशूट

या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या कर्णधारांचं फोटोशूट करण्यात आलं आहे.

pat cummins | twitter/icc

फोटोशूट

दोन्ही कर्णधारांचं वर्ल्डकप ट्रॉफीसोबत शूट करण्यात आलं आहे.

rohit sharma and pat cummins | twitter/icc

सराव

या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहे.

rohit sharma | twitter/icc

रविंद्र जडेजा

रविंद्र जडेजाने वर्ल्डकप फायनलपूर्वी फलंदाजीचा सराव केला आहे.

ravindra jadeja | twitter/icc

पॅट कमिन्स

आम्ही १.३ लाख लोकांना शांत करु असा आत्मविश्वास विश्वास पॅट कमिन्सने व्यक्त केला आहे.

pat cummins | twitter/icc

वर्ल्डकप

कोण होणार वर्ल्ड चॅम्पियन याचा निकाल १९ नोव्हेंबर रोजी लागणार आहे.

team india | twitter/icc

NEXT:  टीम इंडियाच WC जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार का? ही थक्क करणारी आकडेवारी पाहाच

team india | twitter
येथे क्लिक करा