Vegetables for Vitamin B12 : आहारात 'या' भाज्यांचा समावेश करा; व्हिटॅमिन बी १२ची कमतरता होईल पूर्ण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हिटॅमिन बी १२

लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन बी १२ ची गरज असते. लाल रक्तपेशी संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहचवण्यासाठी जबाबदार असतात.

RBC | yandex

कमतरता

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यास शरीर योग्यरित्या काम करु शकत नाही. कमतरतेमुळे सतत थकवा, अशक्तपणा, भूख न लागणे,नैराश्य सारखे गंभीर समस्या होऊ शकतात.

Defieciency | yandex

पदार्थ

जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यास काही भाज्यांचा आहारात समावेश केल्याने तुम्ही ही कमतरता पूर्ण करु शकता.

Vegetables | yandex

बटाटा

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरता असल्यास आहारात बटाट्याचा समावेश करा.

Potato | yandex

बीट

बीटमध्ये शरीराला आवश्यक पोषक घटक असतात. याचा आहारात समावेश केल्याने बी १२ ची कमतरता पूर्ण होण्यास मदत होईल.

Beet | yandex

मशरुम

रोजच्या आहारात मशरुमचा समावेश केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

Mushroom | yandex

पालक

पालक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पालकमध्ये व्हिटॅमिन बी १२,आयरन आणि अँटीऑक्सिडंटस भरपूर प्रमाणात असतात.

Spinach | yandex

व्हिटॅमिन बी १२युक्त पदार्थ

या व्यतिरिक्त तुम्ही संत्री, सफरचंद, केळी, ब्लुबेरीज, दूध आणि अंडी याचा आहारात समावेश करु शकता.

Eggs | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: आहारात 'या' पदार्थांचा समावेश केल्याने मधुमेह राहील नियंत्रणात

Diabetes | yandex
येथे क्लिक करा