Food for Kids: आहारात या गोष्टींचा समावेश केल्यास तुमच्या मुलांचं आरोग्य राहील निरोगी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्याला समस्या

लहान मुलांना विविध प्रकाचे पदार्थ खायला आवडतात. पण बाहेरचे खाल्यामुळे त्यांच्या आरोग्याला समस्या होऊ शकतात.

Kids Diet | Yandex

आहोरात या गोष्टींचा करा समावेश

मात्र, जास्त जंक फूडचे सेवन केल्यास त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. मुलांच्या आहोरात या गोष्टींचा करा समावेश.

Kids health | Yandex

दही

यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो.

Dahi | Yandex

संत्री

यामधील व्हिटॅमिन सी मुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते.

Orange | Yandex

डाळिंब

यामधील अँटीऑक्सिडंट्स बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात.

Pomogranate | Yandex

पालक

यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते.

spinich | Yandex

पनीर

यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात.

Paneer | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Kids Childhood | Saam TV

NEXT: 'कोई मिल गया' गाण्यावर शिवालीचा रोमॅन्टिक डान्स

Shivali Parab | Instagram