ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला सुंदर आणि तरुण दिसण्याची इच्छा असते.
मात्र वाढत्यावयामुळे च्वचेवर सुरुकुत्या आणि वृद्धत्व दिसून येते.
या शिवाय खराब जीवनशैली आणि प्रदूषणामुळे त्वचा निर्जीव आणि ड्राय दिसू लागते.
त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी पोषक तत्वांचा आहारात समावेश करावा.
चमकदार त्वचेसाठी प्राथिने, कॅल्शियम, फायबर या सारख्या घटकांचा समावेश करावा.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहारात जास्त प्रमाणात फळांचा समावेश करावा यामुळे शरीराला पुरेशे पोषण मिळते.
त्वचा चमकदार ठेवण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवा यामुळे तुमचे शरीर डिटॉक्स होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.