Women's Health Care: डिलिव्हरनंतर शरीर बळकट करण्यासाठी आहारात करा 'या' सूपचा समावेश

Tanvi Pol

गाजर

डिलिव्हरनंतर महिलांनी गाजराचे सूप पिणे फायदेशीर ठरते.

Carrot Soup | Yandex

टोमॅटो

व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

Tomato | yandex

पालक

आयरन आणि फोलिक अॅसिडने भरपूर रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.

Spinach

भेंडी

पचन सुधारण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी कोबीचे सूप फायदेशीर.

Okra | yandex

वाटाणा

वाटाणा सूप प्यायल्याने शरीराला ताकद मिळते.

Peas | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: सतत तणावात आहात? तर दररोज सेवन करा 'या' पदार्थांचे

Health Tips | yandex
येथे क्लिक करा...