Health Tips: सतत तणावात आहात? तर दररोज सेवन करा 'या' पदार्थांचे

Tanvi Pol

डार्क चॉकलेट

मूड सुधारण्यास मदत करते आणि स्ट्रेस कमी करते.

Dark Chocolate | yandex

ओट्स

ओट्स खाल्ल्याने तणाव कमी होतो.

Oats

ग्रीन टी

अँटीऑक्सिडंट्समुळे तणावावर नियंत्रण मिळवण्यास मदत.

Green Tea

बदाम

मॅग्नेशियमने भरपूर, जे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर.

Almonds | yandex

दही

प्रोबायोटिक्समुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते.

Yogurt | yandex

केळी

ट्रायप्टोफॅनमुळे मूड सुधारण्यास मदत होते.

Banana | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Tips | SaamTv

NEXT: वजन कमी करताना तूप खावे की टाळावे? जाणून घ्या खरी माहिती

Weight gain | yandex
येथे क्लिक करा...