Monsoon Hair Care: पावसाळ्यात वारंवार केस गळतीची समस्या जाणवते? तर आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा सुरुवात

महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाळा सुरुवात झालेली आहे.

Monsoon begins | Saam Tv

केस गळतीची समस्या

मात्र या पावसामुळे आतापासूनच केस गळतीची समस्याही जाणवू लागली आहे.

Hair fall problem | yandex

कोणत्या पदार्थांचा समावेश कराव

पावसाळ्यात केस गळतीच्या समस्येपासून वाचण्यासाठी तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करावा.

Which Foods to Include | Google

अंडी

अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आढळतात,जे केसांसाठी चांगले समजले जाते,त्यामुळे पावसाळ्यात केस गळती होऊ नये म्हणून अंड्याचा आहारात समावेश करावा.

Egg | Canva

अक्रोड

केसांच्या आरोग्यासाठी अक्रोडचे सेवन करणे अत्यंत चांगले मानले जाते.त्यामुळे पावसाळ्यात केस गळती टाळल्यासाठी अक्रोड खावे.

Walnut | Canva

दही

केसांसाठी दही चांगेल असते. त्यामुळे केस गळती होऊ नये म्हणून जास्तीत जास्त आहारात दहीचा समावेश करावा.

Curd | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: सफरचंद खा आणि नरोगी राहा; वाचा आरोग्यावर होणारा परिणाम

Benefits of Apple | Yandex