ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उच्च रक्तदाब ही समस्या सध्या अनेक व्यक्तींमध्ये आपल्याला दिसून येते.
जर बीपीची समस्या अचानक वाढत असल्यास आहारात पुढील फळांचा समावेश करावा.
रक्तदाब अचानक वाढल्यास केळीचा समावेश तुम्ही आहारात करु शकता.
किवी हे फळ तुम्ही रक्तदाब अचानक वाढल्यास खावू शकता.
रक्तदाब अचानक वाढल्यास टरबूज हे फळ खाणं फायदेशीर ठरते.
रक्तदाब अचानक वाढल्यास सफरचंद खाणे फायदेशीर ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.