Winter Season: हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी करा 'या' पदार्थांचा समावेश

Tanvi Pol

संत्री

थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यासाठी तुम्ही संत्री खावू शकता.

Oranges | Yandex

गाजर

आहारात गाजरचा समावेश केल्याने हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.

Carrots | Canva

डाळिंब

हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यासाठी डाळिंब खाणे चांगले असते.

Pomegranates | Yandex

बीट रस

हिवाळ्यात बीट रस प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यास मदत होते.

Beetroot juice | Canva

आवळा

आवळ्याचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

Amla | CANVA

किवी

हिवाळ्यात किवी हे फळं खाणे चांगले ठरते.

Kiwi | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: गुलकंदापासून बनवा 'हा' खास पदार्थ, पाहता क्षणी तोंडाला सुटेल पाणी

Gulkand | SAAM TV
<strong>येथे क्लिक करा...</strong>