ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलांच्या निरोगी वाढीसाठी शरीराला पोषक आहार मिळणे आवश्यक आहे.
मुलांच्या योग्य वाढीसाठी आहारात या गोष्टींचा सामावेश करा.
कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.
यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.
सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. यामुळे मुलांचे वजन वाढते.
यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.
चीजमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फॅट आढळतात ज्यामुळे मुलांचे वजन वाढवण्यासाठी मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.