Weightloss Tips: झटपट वजन कमी करण्यासाठी करा 'या' पदार्थांचे सेवन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लठ्ठपणा

चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे अनेकांना लठ्ठपणाच्या समस्या उद्भवतात.

Best Yoga For Belly Fat | Social Media

हृदयाचे विकार

वजन वाढल्यामुळे तुम्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाचे विकार होऊ शकतात.

Heart Attack | CANVA

पोषक आहार

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्ही पोषक आहाराचे सेवन करणं गरजेचे असते.

Sproute | Yandex

पालेभाज्या

तुमच्या आहारामध्ये पालेभाज्यांचे सेवन केल्यास तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.

Shevga Bhaji | Google

फळं

तुमच्या आहारामध्ये फळांचा समावेश केल्यास तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

FRUITS | Yandex

सुका मेवा

तुमच्या आहारामध्ये सुका मेव्याचा समावेश केल्यास तुमचं वजन झपाट्याने कमी होईल.

Dry fruits | yandex

चिया सिड्स

तुमच्या आहारात चिया सिड्सचे सेवन केल्यास तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.

CHIA SEEDS FOR HEALTH | YANDEX

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Weightloss Remidies | Canva

NEXT: गजबजलेल्या मुंबईत लपलंय अद्भूत गाव, पाहता क्षणी सर्व विसरुन जाल!

Mumbai Travel | SAAM TV
येथे क्लिक करा...