Health Tips: शरीरात रक्तप्रवाह राहील सुरळीत ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोषक घटक

रक्ताद्वारे ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक घटक शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचतात.

Low Blood Sugar | Canva

शरीराला पोषण

शरीरातील शिरा इतर अवयवांना पोषक घटक, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रोलाइट्स पुरवतात.

Diet

गंभीर आजार

शरीरातील शिरा कमकुवत झाल्यामुळे, व्हेरिकोज व्हेन्स, डीप व्हेन थ्रोम्बोफ्लिबिटिस, आर्टिरिओव्हेनस फिस्टुला यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

Fever | Canva

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहातो..

Spinach

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये फ्लेव्होनॉइड कंपाउंड जास्त प्रमाणात आढळतात. ज्यामुळे रक्तवाहिन्या मजबूत करण्यास मदत करतात.

Green Tea

सुकामेवा आणि बिया

सुकामेवा आणि बियाण्यांमध्ये पॉलीसॅच्युरेटेड फॅट्स आणि व्हिटॅमिन ई असते. ज्यामुळे शिरा मजबूत होण्यास मदत होते.

Dryfruits | canva

शरीर हायड्रेटेड ठेवा

शिरा मजबूत करण्यासाठी शरीर हायड्रेटेड ठेवणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन करा.

Hydration | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Blood | Yandex

NEXT: पावसाळ्यात ड्राईव्हला जाताय? गाडीत बसण्यापूर्वी तपासा या गोष्टी, नाहीतर होईल डोकेदुखी

Yandex